write about the आनुवंशिकता व आनुवंशिक बदल (Heredity and hereditary changes) in marathi
Answers
एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता हे तुम्हाला ठाऊक आहे. आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला त्यांनी 1886 च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून आनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले. 1901 साली युगो द व्हीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव समजला. यातूनच 1902 साली वाल्टर-सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली, तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एवरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डी.एन.ए. हीच आनवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले
Answer:
Marathi so I tell you in English OK
the organism have been divided into different taxonomic group of categories on the basis of their fundamental similarities and dissimilarities in interrelationship organism in lower different group of further clubbed together into large group level on the basis of different similarities and so on this help to develop the hierarchy of classification consisting of different level of organisation each level or categories given as a specific name which help the classification of organism is here this system was introduced by lineon hai Rachi as the father of taxonomy for his work on hierarchy of classification
latest discuss all the level one by on species
- genus
- family
- order
- class
- phylum
- Kingdom