write about the information मलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा (Chemical symbols of Elements) in marathi
Answers
Answered by
34
डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला होता. जसे हायड्रोजनसाटी० तर तांबे या मूलद्रव्यासाठी ©. आज आपण IUPAC (International Union of Pure and Applied Chemistry) न ठरविलेल्या संज्ञा वापरतो. ही अधिकृत नावे व संज्ञा असून जगभर वापरली जातात. सध्याची रासायनिक संज्ञा पदधती ही बझिलिअसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे / इतर विशिष्ट अक्षर अशी असते. दोन अक्षरापैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत व दसी अक्षर लहान लिपीत लिहितात.
Similar questions
Hindi,
5 months ago
Hindi,
5 months ago
Social Sciences,
9 months ago
English,
9 months ago
Political Science,
1 year ago
English,
1 year ago
Biology,
1 year ago