History, asked by Anonymous, 11 months ago

write about the information of आयनिक संयुगे: एक पुनरावलोकन in marathi​

Answers

Answered by xShreex
1

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

आयनिक संयुगाच्या रेणूचे दान घटक असतात व ते म्हणजे कॅटायन (धन आयन / आम्लारिधर्मी मूलक) व अनायन (ऋण आयन/आम्लधर्मी मूलक). या आयनांवर विरुद्ध विदयुतप्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत भारते व यालाच आयनिक बंध म्हणतात, हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. कॅटायनवरील एक धनप्रभार व सायनवरील एक ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजे एक आयनिक बंध होय

स्थितिक विदयतचा अभ्यास करताना आपण पाहिले आहे की निसर्गत: कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती विद्युतप्रभारित स्थितीकडून उदासीनbस्थितीकडे जाण्याची असते. असे असूनही विदयुतदृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अशा अणूपासूनbप्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात अणूंच्या इलेक्ट्रॉन संरुपणावरून याचे स्पष्टीकरण मिळते. सोडिअम व क्लोरिनच्या अणूंपासून Na' व Cr हे आयन व त्यामुळे NaCT हे क्षार तयार होते सोडिअम व क्लोरिन या अणूंमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक नाही. मात्र Na' व CI या दोन्ही आयनांमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक आहे. पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन संरूपण हे स्थैर्याची स्थिती दर्शवते आणि पुढे जाऊन Na' व C या विरुद्ध प्रभारित आयनामध्ये आयनिक बंध तयार झाल्यामुळे NaCl हे अतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग तयार होते.

Similar questions