Science, asked by Anonymous, 10 months ago

write about the प्रोबायोटिक्स (Probiotics) in Marathi ​

Answers

Answered by rehanflashdxb
2

Answer:

what is Marathi

Explanation:

Answered by xShreex
41

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

हे पदार्थही दुग्धजन्यच आहेत, पण त्यामध्ये असिडोफिलस, लंक्टोसिलस केसी, बायफिटोनाजीवाण मानवी आतड्याताल त्यामध्ये क्रियाशील जीवाण असतात. उदाहरणार्थ, लॅक्टोबॅसिलस सक्ष्मजीवांचा समतोल राखतात म्हणजे पचनप्रक्रियेला मदत करणायामध्यजीवाची वाढ करतात तर उपद्रवा सूर (उदा. क्लॉस्ट्रिडीअम) नष्ट करतात. प्रोबायोटिक्स यासाफिर मोआ कट (कोबीच लोणच). मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वी सरप, कात्रम स्वीटनर्स (गोदी आणणारे पदार्थ मक्ष्मशैवाल (रियल नीलहरित शैवालाचा समावश असलेले समुद्री खादय) अशा विविध रूपात उपलब्ध आहत.

अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सना एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे? कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियांवर नियंत्रण ठेवतात, प्रतिक्षमता वाढवतात, चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे तपरिणाम कमी करतात. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटीक्स करतात. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटीक्सचा वापर होतो

Similar questions