History, asked by Anonymous, 10 months ago

write about the Phylum-Mollusca in marathi​

Answers

Answered by xShreex
5

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

1. या प्राण्यांचे शरीर मऊ, बळबुळीत असते म्हणून याना मृदुकाय प्राणी म्हणतात.

2. हा प्राण्यांमधील दसरा सर्वांत मोठा असा संघ आहे.

3. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात.

4. यांचे शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगायीसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर दिवपार्श्व सममिती दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती (Visceral mass) अशा तीन भागांत विभागलेले असते.

5. आंतरांग संहती 'प्रावार' (Mantle) या पटली-संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण, कॅल्शियम-कार्बोनेट युक्त संरक्षक कवच (Shell) संस्त्रावित करते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहींमध्ये ते नसते.

6. हे प्राणी एकलिंगी असतात.

उदाहरणे : कालव, दिवपूट/ शिंपला (Bivalve), गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी.

Answered by sajal582033
0

Answer:

Hi dear

how r u

follow me

mark answer as brainlist !

Explanation:

Molluscs are the largest marine phylum, comprising about 23% of all the named marine organisms. Numerous molluscs also live in freshwater and terrestrial habitats. They are highly diverse, not just in size and anatomical structure, but also in behaviour and habitat.

Similar questions