World Languages, asked by ShubhraShinde, 9 months ago

Write an eassy in marathi on:-

मला माझ्या देशा बद्दल काय वाटते आणि मी माझ्या देशा साठी काय करू शकते.​

Answers

Answered by jagtapmena005
3

मला माझा देश खूप आवडतो.मला माझ्या देशाबद्दल अभिमान आहे.माझा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.मी माझ्या देशासाठी खूप काही करेन.मी माझ्या देशाचे नाव उज्वल करेन. जय हिंद जय महाराष्ट्र. जय जिजाऊ जय शिवराय

Similar questions