Write an Essay on Chhatrapati Shivaji in Hindi
Answers
Answered by
0
मुख्य मेनू उघडा

शोधा
लिहा
या पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.
इतर भाषांत वाचा
शिवाजी महाराज
मराठा साम्राज्याचे संस्थापक, प्रथम छत्रपती
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
शिवाजी शहाजी भोसलेछत्रपतीछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्रमराठा साम्राज्यअधिकारकाळजून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०राज्याभिषेकजून ६, १६७४राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासूननागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंतराजधानीरायगड किल्लापूर्ण नावशिवाजीराजे शहाजीराजे भोसलेजन्मफेब्रुवारी १९, १६३०शिवनेरी किल्ला, पुणेमृत्यूएप्रिल ३, १६८०रायगडउत्तराधिकारीछत्रपती संभाजीराजे भोसलेवडीलशहाजीराजे भोसलेआईजिजाबाईपत्नीसईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
लक्ष्मीबाई
सगणाबाई
गुणवंतीबाईराजघराणेभोसलेराजब्रीदवाक्य'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'चलनहोन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??)
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
जन्म
मार्गदर्शक
शिवाजी महाराजांचे सरसेनापती
स्वराज्य स्थापनेचा इतिहास
पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
राजमुद्रा
शहाजीराजांना अटक
जावळी प्रकरण
पश्चिम घाटावर नियंत्रण
आदिलशाहीशी संघर्ष
अफझलखान प्रकरण
प्रतापगडाची लढाई
कोल्हापूरची लढाई
सिद्दी जौहरचे आक्रमण
पावनखिंडीतील लढाई
पुरंदराचा तह
मोगल साम्राज्याशी संघर्ष
शाहिस्तेखान प्रकरण
सुरतेची पहिली लूट
मिर्झाराजे जयसिंह प्रकरण
आग्य्राहून सुटका
सर्वत्र विजयी घोडदौड
राज्याभिषेक
दक्षिण दिग्विजय
शिवाजी जयंती
शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन
साहित्यात व कलाकृतींमध्ये
शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय
शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके
पूर्वज
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
शेवटचा बदल २ दिवसां पूर्वी Pawarshubham66 कडून

इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
गुप्तता
डेस्कटॉप

1
छत्रपति शिवाजी मराठा साम्राज्य के संस्थापक थे । 10 अप्रैल, सन् 1627 में शिवनेरी के दुर्ग में जन्मे शिवाजी की हिंदू धर्म में अटूट आस्था थी । वे मानवता तथा मानव मूल्यों को पूर्ण प्राथमिकता देते थे । वे एक सच्चे देशभक्त थे ।
शिवाजी के पिता श्री शाहजी भोंसले एक बड़े जागीरदार थे । वे बीजापुर के महाराजा के प्रमुख थै । शिवाजी के जन्म के बाद शाहजी ने दूसरा विवाह कर लिया तो शिवाजी की माता जीजाबाई शिवनेरी से पूना आ गईं । शिवाजी के चारित्रिक निर्माण में उनकी माता जीजाबाई का विशेष योगदान था ।
वह अत्यंत धार्मिक विचारों की महिला थीं जिसके फलस्वरूप शिवाजी में भी धार्मिक सहिष्णुता का भाव उत्पन्न हुआ । वे सभी धर्मों का समान भाव से आदर करते थे । उस समय में भारत मुगलों के अधीन था । मुगल शासकों द्वारा हिंदुओं पर किए गए अत्याचार व भेदभाव को देखकर वे क्षुब्ध थे ।
हिंदुओं को अपने धर्म के कारण एक विशेष कर देना होता था जो जजिया कर कहलाता था । अपनी ही धरती पर अपने ही लोगों के प्रति अन्याय को देखकर उसे सहन कर जाना उनके स्वभाव में नहीं था

Similar questions