write an essay on Corona virus in marathi..
Answers
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 36 लाखांहून अधिक झाली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा 2 लाख 57 हजार झाला आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेत 12 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर मृतांचा आकडा 70 हजाराच्या पार आहे.
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजाराच्या दिशेने चालला आहे, तर मृतांचा आकडासुद्धा 1500हून अधिक झाला आहे.
हा आकडा वाढतच असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरातला लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
कोरोना
महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
वाचा- कोरोनाचं संकट कधी जाणार?
लाईन
कोरोना विषाणू आहे काय?
सुरुवातीच्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
Explanation:
'करोना' विषाणूच्या या जागतिक महासाथीमध्ये ६० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, त्यांचा आजारही लवकर गंभीर स्वरूप धारण करतो. जागतिक आकडेवारीनुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांत मृत्यूचे प्रमाणही जवळजवळ ७०-८० टक्के आहे. या वयातील ज्येष्ठ नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, धमन्यांचे आजार, कर्करोग असे आजार असण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे या वयोगटातील रुग्णांपैकी हे आजार असणाऱ्यांना जास्त धोका असतो.