Hindi, asked by gunjanmore21, 2 months ago

write an essay on Maharashtra santanchi Bhumi in marathi​

Answers

Answered by Yanacrazy08
3

Answer:

HOPE  IT  HELPS

Explanation:

■■"महाराष्ट्र - ही संतांची भूमी", या विषयावर निबंध;■■

महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी समझले जाते. महाराष्ट्राला थोर संत लाभले आहेत.संतांच्या गोष्टी ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते. संत रामदास,संत नामदेव,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या काही संतांची नावे आहेत.

संतांनी लोकांना देवावर विश्वास करण्यास शिकवले. त्यांनी लोकांना एकत्र आणण्याचे काम केले,त्यांना एकतेचे महत्व समझवले.

संत भजन,कीर्तन करत असत. त्यांनी खूप अभंग आणि ग्रंथ लिहिली आहेत. संत त्यांच्या कीर्तनातून व अभंगांतून लोकांना उपदेश करत असत.

संतांचे अभंग अजूनही आपल्याला स्फूर्ती देतात. त्यांच्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देते,आपल्यावर चांगले संस्कार घडवतात.

खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की माझा जन्म संतांची भूमी म्हणजेच महाराष्ट्र भूमीवर झाला आहे.

Similar questions