Write An Essay On Mahatma Phule In Marathi
Answers
Answer:
महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मधे काटगुन या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते.आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.
फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी 3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली.