write an essay on my favourite cricket player in marathi
Answers
Explanation:
मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात . सचिन हा जागतिक क्रिकेटमध्ये एक महान फलंदाज आहे . आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे . हा त्याचा विक्रम कोणी मोडू शकला नाही . सचिन तेंडुलकर हा भारताचा एक महान खेळाडू मास्टर ब्लास्टर या उपाधीने नामांकित आहे .
मला क्रिकेट खेळण्यासोबतच क्रिकेट मॅच टीव्ही वर ती पाहण्याची आवड आहे . सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईमध्ये झाला . त्याची आई विमा व्यवसायीक होती तर वडील प्रख्यात कादंबरीकार होते . 1994 ते 1997 सचिनच्या कारकीर्दीची गौरवशाली वर्षे होती . त्या काळात जगाला आपल्या उत्कृष्ट खेळीने जगाचे मन जिंकले .
1998 हे वर्ष सचिनच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल . त्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या . सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले बनले आहेत . तो फक्त विक्रमासाठी नव्हे तर त्याचे विनम्र वागणे ह्या साठी सुद्धा ओळखला जातो . सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले बनले आहेत . तो फक्त विक्रमासाठी नव्हे तर त्याचे विनम्र वागणे ह्या साठी सुद्धा ओळखला जातो . म्हणूनच सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आहे .