write essay in Marathi on covid 19
Answers
Answered by
9
Answer:
करोना' विषाणूच्या या जागतिक महासाथीमध्ये ६० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, त्यांचा आजारही लवकर गंभीर स्वरूप धारण करतो. जागतिक आकडेवारीनुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांत मृत्यूचे प्रमाणही जवळजवळ ७०-८० टक्के आहे. या वयातील ज्येष्ठ नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, धमन्यांचे आजार, कर्करोग असे आजार असण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे या वयोगटातील रुग्णांपैकी हे आजार असणाऱ्यांना जास्त धोका असतो.
Similar questions