Write essay in Marathi on...गरिबांची सृष्टी , आसवांची वृष्टी
Answers
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध मराठी बघणार आहोत. या लेखामध्ये पुर्ण ४ वेगवेगळे निबंध देण्यात आले आहे. या निबंधामधे आईचे आपल्या मुलाविषयी व्यक्त होणारे प्रेम व मुलांच्या फायद्यासाठी स्वता केलेला त्याग, आईचे मुलासोबत असलेल्या प्रेमळ नात्याचे वर्णन यात निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला.
आईपुढे स्वर्गाचीही महानता कमी पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे.