India Languages, asked by par6, 1 year ago

write essay of 1 page in marathi

Attachments:

Answers

Answered by WM394
4
This is my opinion because today is my last day of my school
Attachments:
Answered by AadilAhluwalia
3

शालेय जीवनातील आठवणी निबंध

शालेय जीवन सर्वांसाठी आठवणीत राहणारा काळ असतो. शाळेत काढलेले १३ वर्ष सर्वांचा आयुष्यच पाया ठरतात. शाळेत आपण लिहायला आणि वाचायलाच शिकत नाही तर शाळेत आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला जातो. शाळेतील शिक्षक आपल्या पालकांसारखी काळजी घेतात. आपण काही चांगलं केलं की अपनी पाठ थोपटतात, प्रशंसा करतात. काही चुकीचे वागलो तर आपल्याला हक्काने ओरडतात , वेळेस मर सुद्धा देतात. शिक्षक आपल्याला चांगले व वाईट यातला फरक समजावता.

शालेय जीवनात आपण अनेक मित्र बनवतो. त्यातले काही संपर्कात असतात काही नसतात. पण त्यांचा बरोबर घालवलेला क्षण परत येत नाही.

तास चालू असताना खाल्लेला डब्बा असो कि बडबड करतोय म्हणून खाल्लेला मार, सगळ्या आठवणी मौल्यवान असतात.

मध्य सुट्टीत डब्बा संपवून पटकन पटांगणावर खेळायला जाणे, मारामारी करणे, भांडून परत गोड होणे, ह्या सगळ्या अवठवणी मोठे झाल्यावर आठवतात. वाढदिवस असला की ते रंगीत कपडे आणि खास मित्राला २ चॉकलेट व बाकी सर्वांना १ चॉकलेट देणे. शिक्षकांना नाव सांगणे. एका सध्या पेन साठी भांडण करणे ह्या आठवणी असतात.

शालेय जीवनातील आठवणी प्रत्येकासाठी खास असतात.

Similar questions