India Languages, asked by tushargaba83, 11 months ago

Write essay on १) छंद माझा वेगळा.​

Answers

Answered by sjshah0603
1

Answer:

Explanation:

छंद म्हणजे आवड, आनंद आणि विरंगुळा. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. छंदातून ऊर्जा मिळते. या छंदातून वेगळा इतिहासही समोर येतो. छंदाचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाचे संपादन डॉ. आशा रवींद्र गुर्जर यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील व वेगवेगळ्या वयोगटातील 90 मंडळींनी या पुस्तकात आपल्या छंदाबद्दल माहिती दिली आहे. या छंदामुळे कसं बळ मिळतं. त्यातून समाजजीवनाचाही कसा अभ्यास होतो हे अनेकांनी आपल्या लेखातून सांगितले आहे.

PLEASE MARK ME AS BRAINLIEST

Similar questions