write essay on माझा आवडता छंद
Answers
Explanation:
माझा आवडता छंद : आवडलेली वस्तू जपून ठेवायचा हा माझा छंद आहे. त्यामुळे ब-याच चांगल्या गोष्टी मी वाचायला लिहायला लागण्यापूर्वी जमवल्या होत्या. मला स्टॅम्प गोळा करण्याचा छंद लागला. एकदा माझ्या दादाने माझी सारी इस्टेट पाहिली आणि तो म्हणाला, ' अरे छोटू, किती सुंदर टाइम्स आहे तुझ्याजवळ!' त्याने लगेच एक छोटी गोळी आणली. मग त्याने त्याचा त्यांचे वर्गीकरण केले आणि तेही चिटकवले. परफेक्ट टाईम कोणत्या देशातील आहे याची नोंदही केली. आता या या सर्व गोष्टी मी स्वतः करतो. मध्यंतरी माझा मामा विदेशात गेला होता. त्यांनी मला विविध देशातील स्टॅम्प आणून दिले. घरातील सर्वजण मला माझ्या छंदात मदत करतात. आईच्या आईच्या ऑफिसमधून विदेशातून पत्र येतात, टाईम साई मला आणून देते. त्यामुळे विदेशातील अनेक प्रसंग, घटना, स्थळे, माझ्या वहीत जमली आहेत. भारतात वेळोवेळी विविध स्टॅम्प तयार होतात. बाबा ते मला आणून देतात. त्यांच्या मी वेगवेगळ्या वयात केले आहेत. प्रत्येक त्यांची माहिती मी लिहून ठेवली आहे. त्यामुळे माझे हे सारे संग्रह खूप माहितीपूर्ण झाले आहे.
आमच्याकडे येणारे सर्व पाहुणे माझा त्यांचा संग्रह पाहतात आणि कौतुक करतात. गेल्या वर्षी शाळेतील प्रदर्शनात मी माझाच स्टॅम्प संग्रह ठेवला होता. तेव्हा मला पहिले बक्षीस मिळाले होते. माझा छंद मी यापुढेही जोपासणार आहे.
Answer:
छंद म्हणजे रिकाम्या वेळेत आपले मन रमवणे. गाणेगाणे, पुस्तक वाचणे, लिहिणे ,संगीत ऐकणे,खेळणे ,चित्र काढणे इत्यादी . पण माझा आवडता छंद आहे वाचन. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते रिकाम्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ मधून वेळ काढते . वेळेतून वेळ काढते .
मला वाचनाचा छंद लहानपणापासून आहे. पुस्तक मिळाले की ,मला खूप आनंद होतो . मी वेळेत वेळ काढून ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करते. माझ्या आई बाबांनी मला वाचण्याची सवय लहानपणापासून लावली. आणि ती सवय आज माझा छंद झाला आहे. मी लहान असताना ते मला गोष्टी सांगत असत . कधी कधी ते गोष्टी वाचून दाखवत असत . त्या गोष्टींनी मूळे वाचन्याची सवय लागली. मग मी स्वतः गोष्टी वाचू लागली. मला गोष्टींचा खूप आनंद मिळू लागला . छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड.
अजून एक गैरसमज ज्यांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करते ते म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे मत आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा ओझे वाटला नाही पाहिजे.
माझा आवडता छंद - वाचन.
आमच्या शाळेच छोटे ग्रंथालय होते . ज्या विद्यार्थींना वाचनाची आवड होती ते सर्वांना पुस्तक वाचायला द्यायचे . मी सुट्टी मध्ये शाळेच्या वाचनालयातून पुस्तक वाचण्यास घेऊन जायची. वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही.
प्रवासात जाताना तर पुस्तकच माझ्या बँगेत सोबती असासचे . या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळायची .वाचनामूळे माझ्या ज्ञानात ही वाढ होत असे.
नंतर काँलेज मध्ये सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचे खाते उघडले . मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. माझ्या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केले आहे . आधी अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायचे . मी दररोज वाचनालयात वाचन करायची . मी वाचनासाठी पुस्तकांचे वेगळे कपाट ठेवले आहे .
माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्या मध्ये गोष्टीची पुस्तके , मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे.
वाचनाच्या छंदामूळे मला खूप फायदा होतो . समाज सुधारकांच्यास ,वीर पुरुषांची गोष्टी वाचतांना आनंद मिळतो . कधी कधी गोष्टींमधून अनेक देशांची माहिती मिळते. मी वर्गात विविध विषयांवर मी बोलू शकते . आता तर 'पुस्तक' हा जणु माझा मित्रच बनला आहे .
Explanation:
please mark me brainlist plz