India Languages, asked by julieshaikh04, 9 months ago

Write essay on माझा आवडता प्राणी•प्राण्याचे नाव व वर्णन•खाद्य ,राहण्याचे ठिकाण•उपयोग•आवडण्याचे कारण•त्याच्या विषयाची संवेदनशीलताPls pls answer fast

Answers

Answered by updhayayjaydevi
1

Explanation:

माझा आवडता प्राणी कुत्रा आहे पण आमच्या कारे बडी नावाचे पाळीव कुत्रा आहे तो जर्मन शेफर्ड जातीच्या आहे. आम्ही त्याला खाण्यासाठी डॉग फुड देतो, आणि तो कॅनल मध्ये राहतो.ते रात्री आमच्या घराचे रक्षण करतात.मला कुत्रे आवडतात कारण ते खेळकर आणि आमच्याशी एकनिष्ठ आहेत.माझा कुत्रा खूप संवेदनशील असतो जेव्हा आम्ही आमच्या कुत्र्याला फटकारतो जेव्हा तो चुका करतो तेव्हा तो माझ्या सोफ्यावर परत जातो.

please mark me brainliest

Similar questions