Social Sciences, asked by Anonymous, 8 months ago

write essye on my school in marathi​

Answers

Answered by xShreex
41

\large\boxed{\fcolorbox{blue}{yellow}{Answer:-}}

माझी शाळा

मी विदयानिकेतनमध्ये शिकतो. माझी शाळा मराठी माध्यमाची शाळा आहे. मला माझी शाळा खूप आवडते. आमच्या शाळेत अगदी बालवाडीपासून बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेच्या तीन वेगवेगळ्या इमारती आहेत. आमच्या शाळेत एक मोठे वाचनालय आहे. शाळेत प्रयोगशाळाही आहे. मध्यभागी विस्तृत क्रीडांगण आहे.

या मैदानावर विदयार्थी वेगवेगळे खेळ मनसोक्त खेळत असतात. खेळाचे शिक्षक त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे खेळांच्या सामन्यांत आमच्या शाळेला नेहमी बक्षिसे मिळतात.

आमच्या शाळेतील शिक्षक खूप छान शिकवतात. त्यामुळेnदहावीच्या व बारावीच्या परीक्षांत आमच्या शाळेचा निकाल खूप चांगला लागतो. वक्तृत्वस्पर्धा, पाठांतरस्पर्धा इत्यादी स्पर्धामध्येही शाळेला खूप बक्षिसे मिळतात. आमच्या शाळेत इंग्रजी बोलण्याचे खास वर्ग घेतले जातात.

अशी ही माझी शाळा मला खूप आवडते.

Answered by mikun24
1

Answer:

माझ्या शाळेचे नाव "सरस्वती विद्यालय" आहे. माझी शाळा कोल्हापूर ला स्तीत आहे व ती कूप मोठी आहे.आमची शाळा ३ मजली आहे आणि त्यात १ ते १० वी साठी प्रत्येकी ४ वर्ग तेसच १ सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळन्या साठी मोठे ग्राउंड व एक फुलबाग अशी आमची भव्य शाळा आहे.

आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे व सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात व आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात.

शाळेच्या दुसर्या मजल्यावर वाचनालय आहे जिथे खूप शांतता असते व आम्ही तिथे विविध पुस्तके वाचतो. वाचनालया मादे खूप पुस्तके आहेत ज्यात मला गोष्टींची पुस्तके खूप आवडतात.तसेच लेबोरेटरी मादे आम्ही विविध प्रयोग करतो ज्यात मला खूप आनंद होतो.

१०वी चा निकाल लागला कि आमच्या शाळेचे नाव नेहमी सर्वात वरती असते. शाळेतील मुल अभासातच नाही तर खेळन्या मादे सुधा तितकेच तर्बेच आहेत आमच्या शाळेतील क्रिकेट टीम यंदा न्याशनळ लेवेल ला खेळून आली आहे हि आमच्या साठी खूप गर्वा ची गोष्ट आहे.

अशी आमची शाळा आहे.मला माझ्या शाळे चा खूप अभिमान आहे. शाळेला सुट्टी असली कि मला घरी कर्मे ना से होते व रोज शाळेत जावे से वाटते. मला मजी शाळा खूप खूप आवडते.

Sorry if I wrong. =_=

Similar questions