History, asked by Anonymous, 11 months ago

write essye on the रेल्वेस्थानक in Marathi short essye ​

Answers

Answered by xShreex
0

\large\boxed{\fcolorbox{blue}{yellow}{Answer:-}}

रेल्वेस्थानक

मी खूप रेल्वेस्थानके पाहिली आहेत. पण मला मुंबईच 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' हे रेल्वेस्थानक खूप आवडते,

येथन 'मध्य रेल्वे'च्या गाड्या सुटतात. या रेल्वेस्थानकाचे प्रमुख दोन विभाग आहेत. एका विभागातून 'स्थानिक' म्हणजे लोकलगाड्या सुटतात, तर दुसऱ्या विभागातून दूरवर प्रवासाला जाणाऱ्या थेट गाड्यांची ये-जा चालू असते.

दोन्ही विभागांतील दृश्ये अगदी भिन्न असतात. लोकल विभागातील गाड्यांची ये जा काही मिनिटांच्या अंतराने होत असते. या गाड्यांतून दरवेळी हजारो माणसे ये जा करत असतात. त्यामुळे खूप गर्दी असते. येथील प्रवासी नेहमी घाईत असतात.

थेट गाड्यांच्या विभागातील दृश्य वेगळे असते. येथून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असते. प्रवाशांकडे खूप सामान असते. हमाल घाईघाईन सामान वाहत असतात. विविध फेरीवाले आपल्या वस्तूंची विक्री करत फिरत असतात. प्रवाशाना निरोप दयायला आलेल्या नातेवाईकांची व मित्रांची तेथे गर्दी असते. येथील वातावरण खूप आनंदी असते.

Answered by snehakumari1952005
0

16 अप्रैल, 1853 को जब भारत में पहली रेलगाड़ी ने बम्बई (मुम्बई) से थाणे के मध्य 34 किमी की दूरी तय की थी, तब शायद किसी ने सोचा भी नहीं होगा कि आने वाले दिनों में भारतीय रेल विश्व में परिचालन में अपना दूसरा स्थान बना लेगी, लेकिन यह आज का सच है ।

तब से लेकर अब तक भारतीय रेलवे ने बहुत तेजी से प्रगति की है और इस समय यह एशिया की सबसे बड़ी व विश्व की दूसरी सबसे बड़ी रेल-प्रणाली है । इसमें लगभग 14 लाख लोगों को रोजगार मिला हुआ है, जो देश के किसी भी उपक्रम में सबसे अधिक है तथा केन्द्रीय कर्मचारियों की कुल संख्या का 40% है ।

Similar questions