English, asked by VedikaTiwari2007, 6 months ago

Write few lines about friendship....



Pls don't copy paste frm Google baba.....


Coz I need ur own answer.....



If u want to write in english can write.....
Wanna write in hindi Can also write....



If u wanna write in Marathi can alsoooooo write....


But don't Copy paste yr... pls​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

जे सख्खे नसतात तरी सुद्धा आपले आपलेसे असतात त्यांनाच मित्र म्हणतात.

मित्रांसोबत असताना वेळ कसा जातो हे

आपल्याला कळत ही नाही, कारण मित्रांच्या

सहवासात जो आनंद आहे तो आणखी कुठल्याही नात्यात नाही.

अस म्हणतात मित्र सोबत असले की कुठयलाही गोष्टीची भीती नसते कारण मित्रांच्या सहवासात असते ते फक्त प्रेम, जिव्हाळा, आणि आनंद.

hope it help you,

note-its my own words you can check google if you want

Similar questions