write in Marathi about nature in brief .
Answers
Answer:
ईश्वराने या निसर्गाची रचना खूप सुंदर प्रकारे केली आहे. पृथ्वी हा एक सर्व ग्रहांमध्ये एकमेव ग्रह व या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे कारण म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग आहे. कोणत्याही ग्रहावर निसर्गाशिवाय जीवन हे बहरू शकत नाही.
म्हणून आम्ही सर्वजण पृथ्वी सारख्या ग्रहावर राहतो आहे. कारण या निसर्गातून मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध वस्तू उपलब्ध आहेत. जसे कि वातावरण, पाणी, झाडे – झुडपे, प्राणी, पक्षी, जमीन, हवा, डोंगर, नदी – नाले इ.
म्हणूनच या निसर्गातूनच मानवाचा जन्म आणि विकास झाला आहे. या निसर्गाशिवाय मानव आपले जीवन जगूच शकत नाही.
Required Answer:-
प्रस्तावना:
ईश्वराने या निसर्गाची रचना खूप सुंदर प्रकारे केली आहे. पृथ्वी हा एक सर्व ग्रहांमध्ये एकमेव ग्रह व या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे कारण म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग आहे. कोणत्याही ग्रहावर निसर्गाशिवाय जीवन हे बहरू शकत नाही.म्हणून आम्ही सर्वजण पृथ्वी सारख्या ग्रहावर राहतो आहे. कारण या निसर्गातून मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध वस्तू उपलब्ध आहेत. जसे कि वातावरण, पाणी, झाडे – झुडपे, प्राणी, पक्षी, जमीन, हवा, डोंगर, नदी – नाले इ.म्हणूनच या निसर्गातूनच मानवाचा जन्म आणि विकास झाला आहे. या निसर्गाशिवाय मानव आपले जीवन जगूच शकत नाही.
hope it helps uhh ^_^