Write letter to your sister come fitst in class in marathi
Answers
Answered by
1
Explanation:
प्रिय सानिका
भगतसिंग चौक
गोकुळ नगर
खामगांव ४४४३०३
दि. २६/१२/२०१९
प्रिय सानिका ,
मला काल तुझ्या शिक्षकांचा फोन आला होता की तुझा या वर्षी तुझ्या शाळेमधून पहिला नंबर आला . त्याबद्दल तुझे अभिनंदन करतो . मला आशा होतीच की तू यावर्षी पहिली येशील कारण तू त्यासाठी खूप कष्ट केले आहेत . तुझा पहिला नंबर येण्यामागे तुझी मेहेनत आहे . असेच यश तुला मिळत राहो हीच ईश्वचरणी प्रार्थना करतो
तुझाच भाऊ
प्रमोद
Similar questions