Write on diwali in marathi language
Answers
Explanation:
आपण भारतीय सण साजरे करतो. वर्षातून एकदा येणारा हा चार दिवसांचा मोठा सण दिवाळी आहे !. दिवाळीचे नाव घेताच आपल्याला आनंद वाटतो. दिवाळी हा दिव्यांचा सण !
दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते. या सुमारास शेतीची कामे संपलेली असतात. दिवाळी जवळ आली की सगळे जण आपापली घरे स्वच्छ करतात व सजवतात. आई छान छान फराळाचे पदार्थ बनवणे. लाडू, चकल्या, शंकरपाळे आणि चिवडा, करंज्या हे दिवाळीचे खास पदार्थ असतात. लहान मुलांना नवीन कपडे मिळतात. घरात पाहुणे येतात. घरासमोर आकाशकंदील टांगतात. तसेच अनेक पणत्या लावतात. दारासमोर रांगोळी काढतात.दिवाळी धनत्रयोदशीला धनाची पूजा करतात. नंतरचा दिवस असतो नरक चतुर्थी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुवासिक तेल उटणे लावून अंघोळ करतात व नंतर फराळ करतात. नंतर पाडवा येतो. त्यादिवशी गोडाचे जेवण करतात आणि संध्याकाळी औक्षण करतात.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे माझ्या एकदम आवडीचा दिवस तो म्हणजे भाऊबिजेचा. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ आणि देतो. असा हा दिवाळीचा सण घराघरातून आनंदाने साजरा केला जातो
दिवाळी वर निबंध मराठी
दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, " आली, दिवाळी आली!" दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला" वसू भारत" सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते. आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते.
धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.
दीपावली म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवाळी हा एक महत्त्वाचा सण आहे जो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याला दिवे उत्सव असेही म्हणतात.
हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यात दिवाळी येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार दिवाळी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते.
हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की या दिवशी रावणाला पराभूत करून भगवान राम अयोध्येत परत आले होते. अयोध्याच्या लोकांनी रामाच्या अयोध्याच्या स्वागतासाठी दीये पेटविली. वास्तविक, दिवाळी हा सण वाईटावर विजय मिळविण्याचे प्रतीक आहे.
आज दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दिवाळीपूर्वी लोक आपली घरे, दुकाने स्वच्छ करतात. दिवाळीच्या वेळी रंगोली तयार केली जातात आणि लोक भरभराटीसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. फटाके फोडले जातात आणि त्यांच्या जवळच्या आणि जवळच्या लोकांसह मिठाईची देवाणघेवाण केली जाते.
दिवाळी हा आनंद आणि गंमतीचा सण आहे यात काही शंका नाही. पण दिवाळी साजरीच्या प्रक्रियेत आपण काही जण आपल्या वातावरणालाही कारणीभूत ठरतो. दिवाळीनंतर पर्यावरणीय प्रदूषणात वाढ दिसून येते. फटाक्यांमधून निघणारा धूर आपल्या वातावरणालाच हानी पोचवित नाही तर फुफ्फुसांच्या समस्या, दमा, gyलर्जी इत्यामुळे पीडित रूग्णांवरही याचा परिणाम होतो आणि यामुळे प्राण्यांचे नुकसान होते. दिवाळीच्या काळात फटाके टाळण्यासाठी पर्यावरणाचे प्रदूषण होण्यापासून बचाव करण्यासाठी आता सरकारने दिवसाचे काही नियम आणले आहेत..
Explanation: