Hindi, asked by ruchikaaahlawat, 1 year ago

write संवाद-लेखन in hindi

Answers

Answered by learning4274
0

Answer:

सुनीता - अग वनिता, ओळखलस का ?

वनिता - हो ग सुनिता. किती दिवस भेटली नाहीस काय करतेयस आजकल?

सुनीता - अग नोकरी करते एका सॉफ्टवेअर कंपनीत, आणि तू?

वनिता - मी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय संगणक विक्री चा?

सुनीता - अच्छा! पण नोकरी करणंच उत्तम, नियमित पगार नफ्या-तोट्याची चिंता नाही.

वनिता - अग पण जर स्वताचा व्यवसाय असेल तर आपल्या मर्जीनुसार वेळ ठरवू शकतो ना.

सुनीता - हा तेही आहे. पण पक्की नोकरी असली की पगार भत्ता भेटतो आणि विमासुद्धा.

वनिता - हो. मला तर व्यवसायच चांगला वाटतो कुणाची गुलामगिरी नाही की काही नाही.

सुनीता - चल ठिके, चलते मी..

Explanation:

Have a good day :)

Similar questions