write the about प्राणी वर्गीकरणाचा इतिहास (History of animal classification) in marathi
Answers
वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल यानी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराच आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यांसारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुददेसुद्धा बदलले. रिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत' म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे. लिनियस यांनीसुद्धा वर्गीकरणाच्या कत्रिम पदधतीचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पदधतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी. गुणसूत्र. जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पदधत अमलात आणली गेली. डॉब्झस्की आणि मेयर यांनी या पदधतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल बुज यांनीसुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे.
Answer:
HI MATE.

Hope it helps you mate.
please thank my answer.
humble request.... ✌
sorry for copy paste ✌
@ ANUSHA ❤✌
THANKS FOR THANKSGIVING....... ✌✌
I MEAN THANKING MY ANSWERS...... ✌✌