English, asked by Anonymous, 10 months ago

write the चीज निर्मिती (Cheese production) in marathi​

Answers

Answered by msoma729
0

Answer:

I don't know Marathi..because I am from WB

Explanation:

After seeing delete my answer

Answered by xShreex
1

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दधाचे रासायनिक व सक्ष्मजैविक परीक्षण होते. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आबटपणा येतो. यानंतर दहयातील पाणी (whey) काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते.

ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळविलेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरात येत असे. पण हल्ली कवकांपासून मिळविलेला प्रोटीएज (Protease) हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते.

दयातून पाणी (whey) वेगळे काढले जाते ज्याचे इतर काही उपयोग आहेत घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादीनंतर मीठ घालणे व त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपाकवतेसाठी साठवून ठेवले जातात.

Similar questions