Write the following dialogues:
(१) समाजसेवकाबरोबर एका व्यक्तीचा झालेला संवाद लिहा.
(२) चित्रकला शिक्षकांबरोबर मनोज व स्वाती यांच्यात झालेला संवाद लिहा.
n o s p a m
Answers
Answered by
40
Answer:
(१) समाजसेवकाबरोबर एका व्यक्तीचा झालेला संवाद लिहा.
(समाजसेवक डॉ. राघव गावकर आपल्या ऑफीसमध्ये बसले होते इतक्यात गणेश नावाचा एक व्यक्ती आत येतो.)
समाजसेवक :- नमस्कार, मी आपली कशी सेवा करू शकतो?
व्यक्ती :- नमस्कार साहेब, मी सत्तरीतील देऊळवाडा गावातून आलो आहे. आमचा गावात वीज नियमित नसते त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. मुलाना अभ्यास पण खूप त्रास होतो. कृपया करून आपण या गोष्टीत आमची मदत करावी.
समाजसेवक :- हो मी आताच सरपंचाला जाऊन मिळतो आणि दोन - तीन दिवसात तुमची विजेची समस्या सोडविण्यास प्रयत्न करतो.
व्यक्ती :- आपले खूप खूप आभार.
Similar questions