write the information विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण in marathi
Answers
कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा नियम सारखी आण्विक इधने वापरून केलेली विदयुत निर्मिती ही पण स्नेही नाही. म्हणजेच, या ऊर्जा-स्रोतांचा वापर करून विदयुत निर्मिती केल्यास, त्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात.
1)कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होवून ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदषित होते, हे आपण पाहिलेच आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनोक्साइड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइड मुळे आम्ल-वर्षा सारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधानांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण (soot particles) हवेचे प्रदूषण करतात. यामुळे दम्यासारखे श्वसनसंस्थेचे विकार होतात.
2)काळसा, खनिज तेले (पेटोल, डिझेल इत्यादी) आणि नैसर्गिक वायू (LPG, CNG, CNG) ही सारी जीवाश्म इंधने (खनिज इंधने) तयार होण्यासाठी वष लागली आहेत. शिवाय भगर्भातील त्यांचे साठही मयादित भावष्यकाळात हे साठे संपणारच आहेत. असं म्हटलं जात पण हे इधनांचे साठे वापरात आहोत त्या वेगाने कोळशाचे येत्या 200 वर्षांत तर नैसर्गिक वायंचे साठे येत्या 200-300 आहेत. त्यामुळे भविष्यकाळातह की ज्या वेगाने आपण हे इंधनाचे सा जागतिक साठे येत्या 200 वषात वर्षात संपू शकतात.
oye brainly shree inbox krdiyo!!! :-(