English, asked by vipulkumar5633, 4 months ago

WRTITE INFORMATION ABOUT SANIA MIRZA IN MARATHI

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

hope you it is helpful

Explanation:

Mark me brainliest

Attachments:
Answered by Ankitsinharaya
4

Answer:

सानिया मिर्झा (जन्म: नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई) ही एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. सानियाने आजवर ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते. सध्या सानिया डब्ल्यू.टी.ए.च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तर २००६ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. सध्याच्या घडीला सानिया भारताच्या तेलंगण ह्या नव्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) आहे. २०१० साली तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला.

Explanation:

Hope it helps you ✌️✌️

Similar questions