India Languages, asked by sunitarishu25, 1 year ago

wrute a letter to your friend how did you celebrate your diwali in Marathi

Answers

Answered by Anonymous
2

I devil us know if I am White and others authorized to read it was famous brand of brain injury to the following am White

Answered by halamadrid
19

◆◆मैत्रिणीला दिवाळी साजरा कशी केली हे सांगण्यासाठी पत्र:◆◆

४०२,कृष्णविहार

पी.एन. टी रोड,

मुंबई.

दि:१९ मार्च,२०२०

प्रिय नेहा,

सप्रेम नमस्कार.

कशी आहेस तू? मी इथे ठीक आहे. तुझी यावेळीची दिवाळी कशी होती?

मी तर यावेळी दिवाळीत माझ्या कुटुंबासोबत आणि मित्र मैत्रिणींसोबत खूप मजा केली.आम्ही दिवाळीत आमच्या घरासमोर एक किल्ला बनवला होता. मी घरासमोर खूप सारे दिवे आणि रंगोळ्या काढल्या होत्या.

मी दिवाळीत आईला फराळ बनवायला मदत केली.यावेळी मी दिवाळीत फटाके नाही वाजवले. फटाके वाजवण्यापेक्षा मी फटाक्यांच्या पैशांनी मिठाई खरेदी करून गरीबांमध्ये वाटली.

पुढच्या वेळी तू माझ्या घरी दिवाळी साजरा करायला ये.आपण खूप मजा करू.

तुझ्या आई बाबांना माझा नमस्कार सांग.

तुझी मैत्रीण,

सायली.

Similar questions