Www chi suruvat kadhi zali
Answers
Answered by
0
Answer:
इंग्लिश शास्त्रज्ञ सर टिम बर्नर्स ली (Tim Berners-Lee) यांना WWW(World Wide Web) च्या शोधाच जनक मानलं जातं. त्यांनी १९८९ मध्ये सर्न (CERN) जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे काम करत असताना www ची सुरुवात केली. ... वर्ल्ड वाईड वेबला ३० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त गूगलचं खास डूडल!..
I hope you have helped me....
Similar questions