Math, asked by vsntmore, 1 year ago

"X" नळ चालू केला तर पाण्याची टाकी 14 तासात भरते.
"Y" नळ चालू केला तर पाण्याची टाकी 20 तासात भरते.
"Z" नळ चालू केला तर पाण्याची टाकी 17 तासात भरते.
आणि
"P" नळ चालू केला तर पाण्याची टाकी 8 तासात रिकामी होते.
.
.
.
जर चारही नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळाने भरेल ?
.
.
.
.
नुसते उत्तर नको, पद्धत पण लागेल.​

Answers

Answered by pushkar6012
1

Step-by-step explanation:

padhat padhne likhane bijali aahe

Similar questions