Math, asked by nikitaramteke87, 24 days ago

x X
15
; तर = ?
5 5राजर्षी शाहू महाराज जन्म कधी झाला ​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ. स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. ... कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले.

Similar questions