Math, asked by malimukesh2785, 1 year ago

x + y = 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा.

Answers

Answered by Kunal1220K
6

1:6,2:5,3:4,4:3,7/2:7/2,etc respectivly for x and y.

Answered by Hansika4871
18

वरील प्रश्नांमध्ये आपल्याला (x + y) = ७

ह्यासंबंधी करणाच्या पाच उकली लिहायच्या आहेत.

म्हणजेच एक्स (x) आणि वाय (y) हे संख्या आहेत.

उत्तर:

X = 6, y = 1

X = 2, y = 5

X = 3, y = 4

X = 4, y = 3

X = 7/2, y = 7/2

वरील प्रश्न हा खुप सोपा आहे ह्यात आपल्याला दोन अंकाचे बेरीज करून त्या अंकाची संख्या सात (७) अशी आणायची आहे. हे बेरीज करण्यासाठी आपण आपल्या बोटांचा वापर करू शकतो, कारण संख्या खूप छोटी आहे. उदाहरणार्थ:

6+1 = 7

4+3 =7 इत्यादी

वरील प्रश्न हा अंकगणित मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वात सोपा असून दहावी-बारावीच्या परीक्षेत आढळला जातो. ह्या प्रश्नासाठी आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही. याचे उत्तर एकदम सोप्या रीतीने आपल्याला येते.

Similar questions