X, Y, Z हे एकरेषीय बिंदू आहेत, d(X,Y) = 17, d(Y,Z) = 8 तर d(X,Z) काढा.
Answers
Answered by
14
Answer:
Step-by-step explanation:
d(X, Z) = d(X, Y) + d(Y, Z)
= 17 + 08
d(X, Z) = 25
Answered by
7
या प्रश्नाचे उत्तर आहे d(X,Z)=२५
प्रश्नावरुन आपल्याला कळते की X, Y, Z हे एकरेषीय बिंदू आहेत.
एकरेषीय बिंदू असल्यामुळे XYZ ही एक सरळ रेष आहे,म्हणजेच X आणि Y या बिंदूंमधील अंतर आणि Y व Z या बिंदूंमधील अंतर,हा X आणि Z या बिंदूंमधील अंतर होईल.
त्यामुळे,d(X,Z) = d(X,Y) +d(Y,Z)
= १७+ ८
=२५
जे बिंदू एका सरळ रेषेत असतात, अशा बिंदूना एकरेषीय बिंदू म्हटले जाते.
Similar questions
English,
7 months ago
Physics,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago