Math, asked by pawarvandana882, 1 month ago

∆XYZ हा एक काटकोन त्रिकोन काढ.त्याच्या मध्यगा काढ संपातबिंदू 'G'ने दाखव.​

Answers

Answered by rishikasrivastav88
8

Step-by-step explanation:

या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.

it's the answer of your question hope it's helpful for you

Attachments:
Answered by suhasunune
7

Answer:

is your answer ,Bridge course

Attachments:
Similar questions