English, asked by pachpundsuraj3, 3 months ago

y+5=3 या समीकरणाची 8 ही उकल आहे की नाही ते ठरवा

Answers

Answered by Anonymous
21

Answer:

याचे उत्तर शोधण्यासाठी आपण y च्या जागेवर 8 ही संख्या घालून पाहूया

y + 5 = 3

8 + 5 = 13

जर आपण 8 व 5 या संखेची बेरीज केली तर उत्तर 13 असे मिळते म्हणून 8 ही संख्या y+5=3 समीकरणाची उकल नाही आहे.

Similar questions