याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला
भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ
शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर
जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.
एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या
साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे
त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, “माशेलकर, तुमची
ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.' एकीकडे मला एकाग्रतेचा
मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.
आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून
गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय
आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला
या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन
केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि
याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून
दिला.is per 5 question bana kr likhaya in marathi
Answers
Answer:

Explanation: