India Languages, asked by yashwantpa3114, 2 months ago

याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखियची, खांदयावरी
या विसाव शांती उदयाच्या जगाची या काव्यपंक्तितून
व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट कर​

Answers

Answered by Anonymous
3

Explanation:

कॅप्टन विक्रम बत्रा (९ सप्टेंबर १९७४ - ७ जुलै १९९९) हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.[ संदर्भ हवा ]

विक्रम बत्रा

मातृभाषेतील नाव

विक्रम बत्रा

टोपणनाव

शेरशाह

जन्म

९ सप्टेंबर १९७४

मृत्यू

७ जुलै, १९९९ (वय २४)

कारगिल क्षेत्र

Allegiance

भारत

सैन्यशाखा

भारतीय सेना

हुद्दा

कॅप्टन

सैन्यपथक

१३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स

लढाया व युद्धे

कारगिल युद्ध

पुरस्कार

परमवीरचक्र

Similar questions