योगाचे मुळ उगमस्थान कोणत्या देशातील आहे
Answers
Answered by
0
Answer:
योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात.
Explanation:
please mark me as brilliant

MAKE ME BRAINLIST
Similar questions