Math, asked by Rohankomawar, 4 months ago

(४) योगी मनुष्याचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.​

Answers

Answered by suryarajasmodel
34

Answer:

संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुशाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. योगी पुरुष पणायपेक्षा श्रेष्ठ आहे , हे सांगताना ते म्हणतात - पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते परंतु योगी सर्व जणांचे मॅन अंतबरह्य निर्मळ करून सोडते.

Similar questions