योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Answers
संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुशाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे.
योगी पुरुष पणायपेक्षा श्रेष्ठ आहे , हे सांगताना ते म्हणतात - पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते परंतु योगी सर्व जणांचे मॅन अंतबरह्य निर्मळ करून सोडते.पाण्याने एकावेलची तहान भागवते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख क्षणिक आहे. तातपुरते आहे. पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही. योगी पुरुश सर्वाना स्वानंदतृप्ती देतो. पाण्याची गोडी फक्त जिभे पुरती मर्यादित असते. परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्वजनांच्या सर्व इंद्रियांना शांत करते. पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुश श्रावनकीर्तनाने माणसाच्या मनाचे पोषण करतो.
HOPE SO IT WILL HELP U......
Explanation:
योगी पुरुष पणायपेक्षा श्रेष्ठ आहे , हे सांगताना ते म्हणतात - पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते परंतु योगी सर्व जणांचे मॅन अंतबरह्य निर्मळ करून सोडते. पाण्याने एकावेलची तहान भागवते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख क्षणिक आहे. तातपुरते आहे.
hope it helps