योगासनाचे फायदे लिहा.
Answers
Explanation:
योगाचे दहा महत्वाचे फायदे | 10 Benefits of Yoga in Marathi
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत.
सर्व स्तरांवर तंदुरुस्ती | All-round fitness
वजनात घट | Weight loss
ताण तणावा पासून मुक्ती | Stress relief
अंर्तयामी शांतता | Inner peace
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ | Improved immunity
सजगतेत वाढ होते | Living with greater awareness
नाते संबंधात सुधारणा | Better relationships
उर्जा शक्ती वाढते | Increased energy
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते | Better flexibility & posture
अंतर्ज्ञानात वाढ | Better intuition
Answer:
योगासनामुळे आपले शरिर निरोगी व तंदरुस्त राहतो. आपल्या शरिरातल्या रोगांचा नाश होतो.