India Languages, asked by akate7327, 1 year ago

योगी सर्वकाळ सुखदाता Appreciation of poem in marathi with following points:
1) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव-
2)कवितेतून व्यक्त होणारा विचार-
3)कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे-
4)कवितेतून मिळणारा संदेश-

Answers

Answered by sheetalgurav581
44

Answer:

this is the correct answer

Attachments:
Answered by pesh20gathoni
68

Answer:

Explanation:

योगी सर्वकाळ सुखदाता

  • कवी/कवयित्री : -

संत एकनाथ

  • कवितेचा रचनाप्रकार : -

“योगी सर्वकाळ सुखदाता' ही कविता एक 'अभंग' आहे.

  • कवितेचा काव्यसंग्रह : -

“योगी सर्वकाळ सुखदाता' हा अभंग “एकनाथी भागवत' शासकीय प्रत? या संग्रहातून पेतला आहे.

  • कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) : -

“योगी सर्वकाळ सुखदाता' या अभंगातून “शम (शांती) हा स्थायी भाव दिसून येतो.

  • कवितेतील आवडलेली ओळ : -

जळ वरीवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।।

उदक करी सुखी एकवेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।

  • कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : -

संत एकनाथांनी योगी पुरूष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. चंद्रकिरण चकोर, पांखोबा व पिल्ले, जीवन (पाणी) व जीव या उदाहरणांच्या अप्रतिम वापराने मनातील भाव समर्पकरित्या व्यक्‍त झालेला आहे. त्यामुळे हा अभंग मनापर्यंत पोहोचतो. मेथांचे रूपक घेऊन योगी पुरूषांचे खालुते येणे ही एकनाथ महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे हा अभंग मला खूप आवडला आहे.

Similar questions