Hindi, asked by piyushshamkantpatil6, 1 day ago

"योगी सर्वकाळ सुखदाता"
१) कवी/कवयत्री:-
२)कवितेचा रचनाप्रकार:-
३) कवितेचा काव्यसंग्रह:-
४) कवितेचा विषय:-
५) कवी/कवयीत्रीची लेखनवैशिष्टे:-
६) कवितेतून मिळणारा संदेश:​

Answers

Answered by JSP2008
6

१) कवी/कवयत्री:- संत एकनाथ

२)कवितेचा रचनाप्रकार:- “योगी सर्वकाळ सुखदाता' ही कविता एक 'अभंग' आहे.

३) कवितेचा काव्यसंग्रह:- “योगी सर्वकाळ सुखदाता' हा अभंग “एकनाथी भागवत' शासकीय प्रत? या संग्रहातून पेतला आहे.

Similar questions