India Languages, asked by shubham129266, 1 year ago

योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा

Answers

Answered by cinderella98
32

this is the answer to ur question

Attachments:

sunitapal8118: Can u please tell what is the sthaayibhav of the abhang???plzz
Answered by AadilAhluwalia
18

योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेतून व्यक्त होणारा विचार  पुढील प्रमाणे आहे.

योगी सर्वकाळ सुखदाता हे अभंग संत एकनाथांनी लिहिले असून त्यात एक सौजन्यशील विचार मांडला आहे. ह्या अभंगात पाणी आणि योगी पुरुष ह्यांचे योगदान दर्शविले आहे. हे दोनीही पात्र समाजसाठीचे काम करत आहेत असे संतांनी म्हंटले आहे.

तहान भागावणारे पाणी, जीवनासाठी गरजेचे आहे. तसेच कीर्तनकार योगी हे सर्वांना त्यांच्या प्रबोधनाने आनंद आणि सुख प्रदान करतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी समाजासाठी अगदी अमूल्य आहे हा विचार कवितेत मांडला गेला आहे.

Similar questions