'योगी सर्वकाळ सुखदाता' या संतवाणीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
Answers
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी पर पलटवार किया है. सोमवार शाम मुख्यमंत्री कार्यालय की ओर से कुछ ट्वीट किये गए. इनमें कहा गया है, ‘योगी आदित्यनाथ ने भगवा लोक सेवा के लिए धारण किया है. सब कुछ त्याग कर. वह न केवल भगवा धारण करते हैं, बल्कि उसका प्रतिनिधित्व भी करते हैं. भगवा वेशभूषा लोक कल्याण और राष्ट्र निर्माण के लिए है और (मुख्यमंत्री) योगी जी उस पथ के पथिक हैं.’
इसके बाद एक अन्य ट्वीट में लिखा है, ‘संन्यासी की लोक सेवा और जन कल्याण के निरंतर जारी यज्ञ में जो भी बाधा उत्पन्न करेगा उसे दण्डित होना ही पड़ेगा. विरासत में राजनीति पाने वाले और देश को भुला कर तुष्टिकरण की राजनीति करने वाले लोक सेवा का अर्थ क्या समझेंगे?’
'योगी सर्वकाळ सुखदाता' या संतवाणीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेतून व्यक्त होणारा विचार पुढील प्रमाणे आहे.
योगी सर्वकाळ सुखदाता हे अभंग संत एकनाथांनी लिहिले असून त्यात एक सौजन्यशील विचार मांडला आहे. ह्या अभंगात पाणी आणि योगी पुरुष ह्यांचे योगदान दर्शविले आहे. हे दोनीही पात्र समाजसाठीचे काम करत आहेत असे संतांनी म्हंटले आहे.
तहान भागावणारे पाणी, जीवनासाठी गरजेचे आहे. तसेच कीर्तनकार योगी हे सर्वांना त्यांच्या प्रबोधनाने आनंद आणि सुख प्रदान करतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी समाजासाठी अगदी अमूल्य आहे हा विचार कवितेत मांडला गेला आहे.