India Languages, asked by ansarimohdwasim22, 5 months ago

योग वर्गाची जाहिरात तयार करा

Answers

Answered by itZTanishaaa
10

Answer:

refer to the attachment

Attachments:
Answered by rajraaz85
10

Answer:

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!

योग वर्ग

तुमच्या शहरात............ तुमच्या सेवेसाठी......

योग वर्गाची वैशिष्ट्ये-

  • प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष
  • प्रत्येक वयातील व्यक्तीला संधी
  • वयानुसार वेगवेगळे वर्ग
  • ५० वर्षावरील व्यक्तींसाठी खास सुविधा
  • योग शिबिरास सोबत आहाराचे मार्गदर्शन
  • महिलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक
  • मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • प्रत्येकाच्या गरजेनुसार सोयीस्कर वेळ दिली जाईल

आजच नोंदणी करा....।। माफक दर..।।

योग वर्गाचा पत्ता-

महर्षी योगा क्लासेस,

४०१, अभिनंदन,

गांधी चौक ,अमरावती-४५३६५४

दूरध्वनी क्रमांक-९५६७५४२३२१

Similar questions