Sociology, asked by rajamanak8322, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा:
अ गट
अ. खाजगी कपनी
ब. सार्वजनिक कंपनी
क. सर्वमान्य मुद्रा
ड. कंपनीची नोंदणी
इ. सरकारी कंपनी

ब गट
१. सक्तीचे
२. कमीत कमी ७ सभासद
३. जास्तीत जास्त ५० सभासद
४. ६१% भागभांडवल
५. ५१% भागभांडवल
६. कंपनीचे चिन्ह
७. ऐच्छिक
८. सुलभ स्थापना
९. सोपे विसर्जन |
१०. हिंदू वारसा हक्क कायदा १९५६

No answers have been given to this question yet :(

Similar questions