Geography, asked by namitkharade796, 1 year ago

योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट
(१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण
(२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे.
(३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत.
(४) कचऱ्याची समस्या

‘ब’ गट
(अ) नागरीप्रदेश
(आ) नियो जनाचा अभाव
(इ) स्थलांतर
(ई) नागरीकरण

Answers

Answered by Alane
15

'A' 'B'

1. a

2. c

3. b

4. d

...........I HOPE IT HELP YOU !!!!!!!

Answered by gadakhsanket
7

★उत्तर - योग्य जोड्या अनुक्रमे जुळवून लिहिलेल्या आहेत.

‘अ’ गट

(१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण

(२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे.

(३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत.

(४) कचऱ्याची समस्या

ब गट

१)नागरीकरण

२)स्थलांतर

३)नागरी प्रदेश

४)नियोजनाचा अभाव.

स्थलांतर - स्थलांतर हा नागरीकरनावर परिणाम करणारा घटक आहे.

मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. यालाच स्थलांतर असे म्हणतात.

नागरीकरणाचे फायदे-

१) सामाजिक एकोपा

२)आधुनिकीकरण

३)सोयीसुविधा

नागरीकरणाच्या समस्या

१)झोपडपट्टी

२)वाहतुकीची कोंडी

३)प्रदूषण

४)गुन्हेगारी

धन्यवाद...

Similar questions